शहापुर, एक निसर्गरम्य ठिकाण!!शहापूराला पहिल्या पासुनाच निसर्गाची खूप मोठी देणगी लाभली आहे. शाहपुर मधे जैन मंदिर, गुरुद्वारा, अर्धनारीश्वर प्रमाणेच ऐतहासिक शंकराचे मंदिर आहे. शहापुर पासून ७ किलोमीटर अंतरावर माहुली किल्ला आहे. किल्ल्यानाजिक पावसाळ्यात सुन्दर धबधबे वाहतात.